शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video: भारतीय पाणबुडीला समुद्रात घुसखोरी करताना रोखले; पाकिस्तानी नेव्हीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 15:35 IST

Pakistan Navy Prevented Indian Submarine: पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप करताना ही अशाप्रकारची तिसरी घटना आहे, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या टेहळणी विमानाने भारतीय पाणबुडीला पाकिस्तानी समुद्रात पाहिले. पाकिस्तानी नौदलाने या घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे.

कराची : भारताची पाणबुडी (Indian Submarine) पाकिस्तान समुद्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होती, असा खळबळजनक दावा पाकिस्तान नौदलाने (Pakistan Navy) केला आहे. पाकिस्तानी नौदलाने याचा व्हिडीओ जारी केला असून अरबी समुद्रातील 16 ऑक्टोबरची ही घटना असल्याचे म्हटले आहे. 

पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप करताना ही अशाप्रकारची तिसरी घटना आहे, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या टेहळणी विमानाने भारतीय पाणबुडीला पाकिस्तानी समुद्रात पाहिले. पाकिस्तानी नौदलाने या घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये एक पाणबुडी दिसत आहे. परंतू ही पाणबुडी भारताचीच होती की आणखी कोणाची ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान असे दावे करत असतो. भारतीय नौदलाने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तान नौदलाने म्हटले की ते सतत समुद्रावर लक्ष ठेवून आहेत. या दरम्यान ही पाणबुडी दिसली आहे. 

मार्च 2019 मध्ये देखील पाकिस्तानने भारतीय पाणबुडी अरबी समुद्रात पकडल्याचा दावा केला आहे. ही पाणबुडी पाकिस्तानी समुद्रात होती. या पाणबुडीला आम्ही आरामात नष्ट करू शकत होतो, मात्र शांततेची संधी म्हणून सोडून दिल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. तसेच भारतीय पाणबुडीवर नजर ठेवल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

भारताला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान नौदल स्वप्ने पाहत आहे. परंतू पाकिस्तानी नौदलाची हालत आधीपासूनच खराब आहे. पाकिस्तानच्या दोनच पाणबुड्या सक्रीय आहेत. तीन ऑगस्टा क्लास पाणबुड्या अपग्रेड करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत किंवा त्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. ऑगस्टा 70 क्‍लासची पाणबुडी पीएनएस हुरमतच्या इंजिनामध्ये बिघाड आहे. इलेक्‍ट्रानिक वॉरफेयर सपोर्ट सिस्‍टिममध्ये समस्या आहे. यामुळे ही पाणबुडीदेखील काम करण्याच्या स्थितीत नाही.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल