शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

#Video : जीवाची बाजी लावत गोठलेल्या नदीतून वृध्द महिलेला काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 15:48 IST

त्या वृध्द महिलेला गोठलेल्या नदीतून बाहेर काढण्यासाठी या व्यक्तीने केलेले प्रयत्न खरंतर त्याच्या जीवावर उलटु शकले असते.

ठळक मुद्दे एका गोठलेल्या नदीत अडकलेल्या वृध्द महिलेला एका इसमाने जीवाची पर्वा न करता वाचविले.गोठलेल्या नदीत तिची हाडंसुध्दा गोठल्यासारखी झाली असल्याने तिला हलणं कठीण झालं होतं.मात्र तिचा जीव वाचवणाऱ्या दोघांचे जीव धोक्यात आले होते कारण तेसुध्दा त्या नदीत अडकणार होते.

चीन : एका गोठलेल्या नदीत अडकलेल्या वृध्द महिलेला एका इसमाने जीवाची पर्वा न करता वाचवल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. अनेक माध्यमांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो अल्पावधीतच व्हायरल झाला आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या हॅब प्रांतात एक महिला बर्फाच्या नदीत अडकली होती. तिला हालचालही करता येत नव्हती. त्यामुळे तिला तिथून बाहेर निघणं कठीण झालं  होतं. दरम्यान तिथून ५४ वर्षाचे शी ली आपल्या बाईकने जात होते. त्यांनी त्या महिलेला पाहिलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गोठलेल्या नदीत प्रवेश केला. बर्फात अडकल्या असल्या कारणाने त्यांना बाहेर काढण्यासाठी बर्फाला फोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या हातांनीच बर्फाला फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या महिलेला हळूहळू बाहेर काढण्यात आलं. शी ली यांच्यासोबत आणखी एक इसम होता. त्यांनीही तिला बाहेर काढण्यास मदत केली. पाहा व्हिडिओ - 

बराच वेळ बर्फात राहिल्याने त्या पूर्ण थंड पडल्या होत्या. त्यामुळे ती आणखी काहीवेळ जरी याठिकाणी राहिली असती तर तिच्या जीवावर बेतलं असतं. त्यानंतर शी यांनीच त्या महिलेला सुखरूप घरी पोहोचवलं. दरम्यान, ती महिला नदीत नक्की कशी पडली याबाबतची माहिती अद्यापही समजलेली नाही. पण या प्रसंगामुळे माणसातली माणुसकी अद्यापही कायम आहे हेच जाणवतंय. सध्या चीनमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली असून तिथलं तापमान बरंच कमी झालंय. त्यामुळे तिथं पाणी गोठून बर्फ साचण्याचं प्रमाण वाढतंय. तिथली अनेक जलाशयं आणि नद्याही गोठल्या आहेत. म्हणूनच नदी परिसरातून प्रवास करताना सावधानतेचा इशार देण्यात आलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय