शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: गळा दाबून पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न; कृष्णवर्णीय मुलांवर गोऱ्यांचा जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:08 IST

Fight In Swimming Pool: स्विमिंग पूल फक्त गोऱ्या लोकांसाठी आहे, असे म्हणत कृष्णवर्णीयांवर हा हल्ला करण्यात आला.

Assault Video: सोशल मीडियावर मारहाणीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना दिसत आहेत. यावेळी अचानक दोन गटात तुंबळ हाणामारी होते. या भांडणामागचे कारण समजल्यावर नेटिझन्स चकित झाले आहेत. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील मासेलस्पोर्ट रिसॉर्टचा आहे. दोन गटांमध्ये हाणामारीची ही घटना 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी घडली.

स्थानिक मीडियानुसार, 18 आणि 13 वयोगटातील कृष्णवर्णीय मुलांवर गोर्‍या पुरुषांच्या गटाने हल्ला केला. याचे कारण म्हणजे, फक्त गोरे पुरुषच रिसॉर्टच्या स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकतात. या गोर्‍या लोकांनी दोन मुलांना स्विमिंग पूलकडे जाताना पाहिले आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गोर्‍या लोकांच्या टोळक्याने एका कृष्णवर्णीय मुलाला बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये, एक गोरा माणूस एका 13 वर्षांच्या मुलाला थप्पड मारताना आणि त्याला तलावात फेकताना दिसत आहे. यानंतर, गोर्‍या व्यक्तीने मुलाच्या 18 वर्षीय भावाचा गळा दाबण्याचा आणि त्याला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर मुलाच्या बहिणीने या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला. 'आम्ही फ्री स्टेटमधील मेसेल्सपोर्ट रिसॉर्ट आणि कॉन्फरन्स सेंटरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी आलो होतो. यावेळी माझ्या भावांवर दोन मोठ्या माणसांनी हल्ला केला. कारण त्यांना पूलमध्ये परवानगी नाही. येथे फक्त 'गोरे लोक'च आंघोळ करू शकतात.' हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी