शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

VIDEO-टीव्हीवर बोलणाऱ्या विश्लेषकाच्या डोक्यावर बसले मांजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 14:29 IST

मांजर थेट डोक्यावर येऊन बसले तरी राजकीय विश्लेषक मंद स्मित करत तिची शेपटी बाजूला करत बोलतच राहिले.

वॉर्सा- गेल्या वर्षी टीव्हीवरील चर्चेत सहभागी झालेल्या बाबांच्या व्हीडिओत घुसखोरी करणाऱ्या मुलीचा तुम्ही व्हीडिओ पाहिला असेलच. या मुलीला कॅमेऱ्याच्या टप्प्यातून बाहेर काढण्यासाठी त्या विश्लेषकाच्या पत्नीच्या नाकी नऊ आले होते. काही दिवसांनी हा व्हीडिओ लोकांनी डोक्यावर घेतला आणि त्या विश्लेषकाचे सर्व कुटुंबच प्रसिद्ध झाले. जगभरातील वाहिन्यांनी त्यांची एकत्र मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली. वाहिन्यांवरील चर्चेत विश्लेषणात आता एका मांजराने अडथळा आणला आहे.

हे मांजर एका राजकीय विश्लेषकाच्या आधी खांद्यावर येऊन बसले. मांजर खांद्यावर बसले तरीही विश्लेषण सुरुच ठेवणाऱ्या त्या राजकीय तज्ज्ञांच्या डोक्यावरही ते जाऊन बसले. हा व्हीडीओ प्रसिद्ध झाल्यावर ट्वीटर तो शेकडो जणांनी रिट्वीट केला असून अनेकांनी आपापले मांजरासोबतचे फोटो ट्वीट केले आहेत.डॉ. जेर्झी तारगाल्स्की असे या विश्लेषकांचे नाव असून ते पोलंडमधील राजकीय स्थितीबाबत चर्चेत बोलत होते.  ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली असताना त्यांच्या पाळीव मांजर लिसिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते डॉ. जेर्झी यांच्या थेट डोक्यावर जाऊन बसले तरीही ते आपल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देतच राहिले. अत्यंत मंद स्मित करत बोलणारे डॉ. जेर्झी मांजराची शेपटी बाजूला करत बोलतच राहिले.

हा व्हीडिओ रुडी बोउमा यांनी प्सिद्ध केला असून डॉक्टरसाहेबांनी मांजर डोक्यावर बसूनही आपला मुद्दा न सोडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. काही वेळातच हा व्हीडिओ वायरल झाला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय