शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video - लिव्हरपूलमधील फुटबॉल व्हिक्टरी परेडमध्ये घुसली कार; लोकांना चिरडलं, ५० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:07 IST

प्रीमियर लीग ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या चाहत्यांना कारने चिरडलं. ही कार अचानक हजारो लोकांच्या गर्दीत घुसली. यामध्ये जवळपास ५० लोक जखमी झाले.

ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरात एका अनियंत्रित कारचा कहर पाहायला मिळाला. प्रीमियर लीग ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या चाहत्यांना कारने चिरडलं. ही कार अचानक हजारो लोकांच्या गर्दीत घुसली. यामध्ये जवळपास ५० लोक जखमी झाले. यापैकी २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २० जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. यामध्ये ४ लहान मुलांचा समावेश आहे.

या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला ५३ वर्षीय व्यक्ती लिव्हरपूल परिसरातील रहिवासी आहे. मर्सीसाइड पोलिसांच्या प्रवक्त्याने एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती दिली. जखमींमधील एका लहान मुलाची आणि एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खेळाडू आणि कोचिंग स्टाफला घेऊन जाणाऱ्या संघाच्या ओपन-टॉप कोचने शहराच्या मध्यभागी व्हिक्टरी परेड काढली तेव्हा कारने अनेक लोकांना धडक दिली आणि चिरडलं असं मर्सीसाइड पोलिसांनी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये फुटबॉल चाहत्यांच्या गर्दीकडे वेगाने जाणारी एक कार दिसत आहे आणि काही क्षणातच अनेक लोकांना कारने चिरडलं. वृत्तानुसार, या परेडमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी ही घटना भयानक असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे.  

टॅग्स :carकारPoliceपोलिस