शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ‘याला तुरुंगात पाठवा...’ निर्णय ऐकताच आरोपी संतापला; महिला न्यायाधीशाला बेदम मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:21 IST

आरोपीने महिला न्यायाधीशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

America Court: अमेरिकेतील नेवाडातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका कोर्टात अशी घटना घडली, ज्याने उपस्थित लोक थक्क झाले. महिला न्यायाधीशाने एका आरोपीला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. यावरुन आरोपी इतका संतापला की, त्याने सर्वांसमोर न्यायाधीशांवर हल्ला चढवला. न्यायाधीशांना वाचवताना एक सुरक्षा कर्मचारीही जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 30 वर्षीय देओब्रा रेडनवर तीन वेळा बॅटरी चोरीचा आरोप होता. तो गेल्या बुधवारी क्लार्क काउंटी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश मेरी के होल्थस यांच्यासमोर हजर झाला. वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधिशांनी आरोपीला दोषी ठरवून तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. यावरुन आरोपी इतका संतापला की, त्याने टेबलावरुन उडी मारली आणि थेट न्यायाधीशांकडे जाऊन मारहाण केली. 

हा सर्व प्रकार कोर्टरुममध्ये इतक्या वेगाने घडला की, तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांना वाचवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्यांनी कसेबसे आरोपीला पकडले. ही संपूर्ण घटना कोर्टरुममध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या हल्ल्यात न्यायाधीश मेरी यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर, त्यांना वाचवणाऱ्या मार्शलचा खांदा तुटलाय. 

 

टॅग्स :Courtन्यायालयAmericaअमेरिकाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल