शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची महाबलाढ्य युद्धनौका यूएसएस गेराल्डला लागली आग, तांबड्या समुद्रात होती तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 23:41 IST

United State: इराणविरुद्धचं युद्ध दिवसेंदिवस भीषण होत असतानाच आज या युद्धात सहभागी असलेली अमेरिकेची सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर. फोर्डवर धक्कादायक घटना घडली.

इराणविरुद्धचं युद्ध दिवसेंदिवस भीषण होत असतानाच आज या युद्धात सहभागी असलेली अमेरिकेची सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर. फोर्डवर धक्कादायक घटना घडली. या युद्धनौकेवर अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग युद्धनौकेच्या  मुख्य लाऊंड्रीमध्ये लागली. मात्र या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले. यूएसएस  गेराल्ड आर. फोर्ड ही सध्या लाल समुद्रात उभी असून, इराण युद्धामध्ये अमेरिकन सैन्य या युद्धनौकेचा वापर सैनिकी तळासारखा करत आहे.

या आगीबाबत माहिती देताना अमेरिकन नौदलाने सांगितले की, ही आग युद्धाशी संबंधित घटनेमुळे लागलेली नाही. तसेच या आगीमुळे युद्धनौकेच्या प्रोपल्शन प्लँटला कुठलीही हानी झालेली नाही. युद्धनौका पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र या आगीत दोन सैनिक होरपळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र त्यांना झालेल्या जखमा किरकोळ असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अमेरिकेचा गेराल्ड आर. फोर्ड कॅरियर स्ट्राईक ग्रुप इराणविरोधातील ऑपरेशन एपिक फ्युरीसाठी लाल समुद्रात कार्यरत आहे. तसेच या युद्धनौकेवरून इराणवर हल्ले केले जात आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fire Aboard US Warship USS Gerald Ford in Red Sea

Web Summary : A fire broke out on the USS Gerald R. Ford in the Red Sea, where it's supporting operations against Iran. The fire, originating in the laundry area, was quickly contained. Two sailors sustained minor injuries. The warship remains fully operational.
टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय