शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसच्या कामात ईमोजीचा वापर? नको रे बाबा! इस्रायलमधील संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 06:24 IST

संदेशांमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते. 

तेल अवीव : कार्यालयीन कामकाजातील संदेशांत जर कोणी ईमोजी व अन्य ग्राफिक्सचा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात वापर करत असेल तर त्या कर्मचाऱ्याची मते फारशी गांभीर्याने घेतली जात नाहीत, असे एका पाहणीत आढळून आले आहे. संदेशांमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते. 

व्हॉट्सॲप व टेलिग्रामवर परस्परांना संदेश पाठविताना ईमोजींचा वापर होतो. मात्र, कार्यालयीन कामकाजात संभाषणाचे सारे संकेत पाळणे आवश्यक असते, असे मत कॉलेर स्कूल ऑफ मनेजमेंटचे डॉ. शाय डॅन्झिगर यांनी व्यक्त केले.

- कार्यालयीन संदेशात शब्दांनी जे काम होते, तो परिणाम ईमोजींनी फारसा साधला जात नाही.

- काही लोक कार्यालयात आपल्या कंपनीचा लोगो असलेले टी-शर्ट घालून येतात.

- त्यांनाही त्यांच्या कार्यालयातील किंवा अन्य कंपन्यांचे लोक फार गांभीर्याने घेत नाहीत.

- ईमोजींचा अधिक वापर असलेला संदेश अनौपचारिक स्वरूपाचा वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

- ही पाहणी इस्रायलमधील तेल अवीवमधील कॉलेर स्कूल ऑफ मॅनेजमेन्टतर्फे करण्यात आली. त्याच्या निष्कर्षावर आधारित लेख ऑर्गनायझेशनल बिहेवियर ॲन्ड ह्यूमन डिसिजन प्रोसेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.

- संशोधकांनी या लेखात म्हटले आहे की, जो कर्मचारी आपल्या ई-मेलमध्ये, झूम प्रोफाइलमध्ये छायाचित्रे, ईमोजींचा अधिक वापर करतो, त्याच्या मताला लोक फार महत्त्व देत नाहीत. ही व्यक्ती उच्चाधिकारी नसावी, असे लोकांचे मत होते.

- कार्यालयीन कामकाजात ईमोजींचा वापर न करणा-या व्यक्ती कामातही उत्तम असतात, असे निरीक्षण आहे.

टॅग्स :Israelइस्रायल