शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 05:05 IST

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत हिंदूंची संख्या मोठी असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जोरदार प्रयत्न करीत आहेत.अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत.एका माहितीनुसार, अमेरिकेत सुमारे २० लाख हिंदू मतदार आहेत. बायडन यांनी ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ अशी मोहीम सुरू केली आहे. बायडन यांनी हिंदू समुदायावर होणारे अन्याय आणि भेदभावाच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प यांनी ‘हिंदू व्हाइसेस फॉर ट्रम्प’ नावाची मोहीम सुरू केली आहे.बायडेन यांच्या मोहिमेचे सहप्रमुख बालाजी मुरली यांनी सांगितले की, अमेरिकेतील हिंदूंकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणारनाही.डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इंडियन व्हॉइसेस फॉर ट्रम्प’, ‘हिंदू व्हॉइसेस फॉर ट्रम्प’, ‘सिख्स फॉर ट्रम्प’ आणि ‘मुस्लिम व्हॉइसेस फॉर ट्रम्प’ या संघटनाही तयार केल्या आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकUnited Statesअमेरिका