शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या नव्हे, तर योग्यतेच्या आधारावर अमेरिकेत या, ट्रम्प यांचा स्थलांतरित प्रवाशांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 15:45 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणा-या प्रवाशांना कडक इशारा दिला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणा-या प्रवाशांना कडक इशारा दिला आहे. योग्यतेच्या आधारावरच अमेरिकेत या, अवैधरीत्या येणा-या प्रवाशांनी अमेरिकेत प्रवेश करू नका, असं ट्रम्प म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी सीमेच्या मुद्द्यावर अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे लोकांनी आमच्या देशात वैधरीत्या प्रवेश करावा, त्यासाठी अवैध पद्धतीचा वापर करू नका, लोकांनी इथे योग्यतेच्या आधारावर यावं, अशी माझी इच्छा आहे.वास्तव्यासाठी परदेशातून येणा-या प्रवाशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. योग्यतेच्या आधारवरच प्रवाशांना अमेरिकेत प्रवेश मिळेल. माझ्या या भूमिकेमुळे भारतातल्या व्यावसायिकांना मदत मिळू शकते. मला वाटतं अनेक जणांनी अमेरिकेत यावं, आमच्या देशातही चांगल्या कार कंपन्या येणार आहेत. गेल्या 35 वर्षांत असं झालं नाही. आमच्याकडे फॉक्सकॉनसारख्या कंपन्या आहेत. जी मोठ्या प्रमाणात कारचे प्लांट लावू इच्छिते. आम्हाला वाटतं लोकांनी अमेरिकेत यावं, पण ते फक्त योग्यतेच्या आधारावरच यावं, आमची मदत करू इच्छिणा-या लोकांनीच अमेरिकेत यावं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प