शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे ६ अणुबॉम्ब हरवले, शोधूनही...; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दाव्याने उडविली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:03 IST

Broken Arrow Incidents: अमेरिकन लष्कराचे ६ अणुबॉम्ब अद्याप बेपत्ता आहेत. १९५८ आणि १९६६ मधील घटना पुन्हा चर्चेत. इराण युद्धाच्या काळात या बेपत्ता अण्वस्त्रांमुळे जगावर धोक्याची घंटा. वाचा सविस्तर.

वॉशिंग्टन: रशिया-युक्रेन आणि आता इराण-इस्रायल युद्धाच्या ठिणगीने जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. मात्र, अशा तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेच्या एका जुन्या गुपिताने जगाची झोप उडवली आहे. अमेरिकन सैन्य आतापर्यंत आपले ६ शक्तिशाली अणुबॉम्ब गमावून बसले असून, ते अद्याप सापडलेले नाहीत. जर यापैकी एकही बॉम्ब चुकून शत्रूच्या किंवा दहशतवाद्यांच्या हाती लागला, तर भीषण हाहाकार घडू शकतो, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

काय आहे 'ब्रोकन ॲरो' घटना?अण्वस्त्रांच्या वाहतुकीदरम्यान होणारे अपघात, बॉम्ब चोरीला जाणे किंवा चुकून पडणे या घटनांना अमेरिकन लष्करी भाषेत 'ब्रोकन ॲरो' म्हटले जाते. इतिहासात आतापर्यंत अशा ३२ घटना घडल्या आहेत. त्यातील ३२ पैकी २६ वेळा अमेरिकेने आपले अण्वस्त्र परत मिळवले, पण ६ अणुबॉम्ब आजही बेपत्ता आहेत.

कधी आणि कुठे झाले अपघात?१९५८ चा हायड्रोजन बॉम्ब: टायबी बेटाजवळ एका विमानाची धडक झाल्याने १५ टनाचा हायड्रोजन बॉम्ब समुद्रात पडला. २ महिने शोध घेऊनही तो सापडला नाही. हा बॉम्ब नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १९० पटीने अधिक शक्तिशाली आहे.१९६६ चा थरकाप: स्पेनच्या समुद्रात दोन विमानांच्या धडकेनंतर ४ थर्मोन्यूक्लियर बॉम्ब पडले. त्यातील ३ सापडले, पण एकाचा 'वॉरहेड' अद्याप बेपत्ता आहे.

इराण युद्धामुळे भीती का वाढली?सध्या अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ल्याची धमकी दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेला हे हरवलेले बॉम्ब शोधता आले नाहीत, तर इराण किंवा इतर शत्रू देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते शोधू शकतात. बेपत्ता असलेला एक बॉम्ब एका संपूर्ण शहराला आणि लाखो लोकांना काही सेकंदात नष्ट करण्यास पुरेसा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Six US Nuclear Bombs Missing: Fears Rise Amid Iran Tension

Web Summary : Amidst global tensions, the US military has reportedly lost six nuclear bombs. These 'Broken Arrow' incidents raise concerns, especially with potential Iran conflict. Experts warn that if these bombs fall into the wrong hands, devastating consequences could ensue, potentially obliterating entire cities.
टॅग्स :Americaअमेरिकाnuclear warअणुयुद्धWarयुद्धIranइराण