शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप? : रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 05:58 IST

अमेरिका म्हणते, भारतच नव्हे तर, जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करत नाही

वॉशिंग्टन : भारतामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अमेरिका हस्तक्षेप करीत असल्याच्या रशियाने केलेल्या आरोपाचा अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने इन्कार केला आहे. त्या देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, “भारताच्याच नव्हेतर, जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकांमध्ये अमेरिका ढवळाढवळ करीत नाही.” तर “भारतातील लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही राजवटींपैकी एक आहे. २१व्या शतकामध्ये भारताचे अमेरिकेशी संबंध आणखी दृढ होतील,” असे अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी सांगितले.

अमेरिकेपेक्षा उत्तम भारतातर्सेटी म्हणाले की, भारतामध्ये निष्पक्ष वातावरणात निवडणुका होतात. दहा वर्षांनी भारत हे अधिक समृद्ध लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे. अमेरिकेपेक्षा भारतामध्ये काही गोष्टी उत्तम आहेत.

भारतीय सक्षमअमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, “कोणाला सत्तेवर निवडून द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता सक्षम आहे. त्यामुळे त्या देशाच्या निवडणुकांत हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” 

नेमका काय केला होता आरोप?रशियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी म्हटले होते की, “अमेरिका भारताविरोधात खोटेनाटे आरोप करीत असते. केवळ भारताविरोधातच नव्हेतर, अनेक देशांविरोधात अमेरिकेकडून अपप्रचार सुरू असतो. भारताचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रीय विचारसरणी यांचा अमेरिकेकडून मान ठेवला जात नाही,” असे झाखारोव्हा म्हणाल्या होत्या. पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नात रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्याचा हात होता,’ असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Americaअमेरिकाrussiaरशिया