शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 12:19 IST

अमेरिकी काँग्रेसनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकी काँग्रेसनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी राजकीय प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी परदेशातून मदत घेतली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांच्यावर दबाव टाकून त्यांना डेमोक्रेटिकच्या प्रतिस्पर्धी असलेले बायडन आणि त्यांच्या मुलाविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करायला लावली.डेमोक्रेट्स नेते नॅन्सी पेलोसी यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानाचा घोर अपमान केला आहे. कोणीही कायद्याहून श्रेष्ठ नसल्याचंही नॅन्सी म्हणाल्या आहेत. ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्य कारवाईची धमकी दिली होती. तसेच त्यांनी दबाव टाकत माजी उपराष्ट्राध्यक्ष बाइडन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आदेश दिले होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्षांशी राजकीय प्रतिस्पर्धासंदर्भात चर्चा केल्याचं ट्रम्प यांनी मान्य केलं असलं तरी असा कोणत्याही प्रकारचा मी दबाव टाकला नसल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. खरं तर माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन 2020मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ट्रम्प यांना टक्कर देऊ शकतात. महाभियोग प्रक्रियाअमेरिकेच्या द्वि सदनीय विधिमंडळाला अमेरिकी काँग्रेस असं संबोधलं जातं. सिनेट (Senate) आणि प्रतिनिधी सभा  (House of Representatives) असे दोन सदन आहेत. अमेरिकेच्या संविधानानुसार, प्रतिनिधी सभेच्या बहुमतानंतर राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभिगोयाची प्रक्रिया सुरू केली जाते. राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त असैन्य अधिकाऱ्याविरोधातही महाभियोग आणता येतो. देशद्रोह, लाच घेणे आणि मोठ्या गुन्हांचा आरोप असल्यावरच अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. आता काय होणार ?आतापर्यंत अमेरिकेत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या माध्यमातून हटवण्यात आलेलं नाही.  प्रतिनिधी सभा  (House of Representatives) महाभियोगाचा प्रस्ताव पारित होऊ शकतो. परंतु सिनेटमध्ये तो पारीत करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं. परंतु सिनेटमध्ये रिपब्लिकन खासदारांची संख्या जास्त आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प