शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत ठेवलेला ५00 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 08:12 IST

बॉम्ब निकामी करण्यात यश : १९ हजार लोकांना अन्यत्र हलविले

फ्रँकफर्ट : जर्मनीतील एका शहरात दोन प्रचंड आकाराचे जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्या बॉम्बच्या स्फोटाने मनुष्यहानी होऊ नये, म्हणून त्या भागात राहणाºया सुमारे १९ हजार लोकांना ताबडतोब अन्यत्र हलविण्यात आले. त्यानंतर ते दोन्ही बॉम्ब निकामी करण्यात आले. हे दोन्ही बॉम्ब दुसºया महायुद्धातील होते. अमेरिकन फौजांनी ते ठेवले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

त्यातील एका बॉम्बचे वजन तब्बल ५00 किलो इतके होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यांची छायाचित्रे प्रसिद्धीस दिली. मात्र जर्मनीच्या पश्चिमेकडील लुडविगशॅफन या शहराच्या एका भागात ते सापडले, असे प्रशासनाने सांगितले. त्या भागात बांधकामासाठी काही मजूर जमीन खणत असताना, त्यांना बॉम्ब सापडले. त्यांनी ते लगेच स्थानिक प्रशासनाच्या नजरेस आणून दिले. त्यानंतर बॉम्ब नष्ट करणाºया पथकाला तिथे बोलावण्यात आले. बॉम्ब नष्ट झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच रहिवासी घरी परतले आहेत.या आधीही होता सापडलायापूर्वी सप्टेंबर २0१७ मध्येही फ्रँकफर्टमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळला होता. तोही दुसºया महायुद्धाच्या काळातील होता आणि ब्रिटिश फौजांनी तो ठेवला होता, असे नंतर निष्पन्न झाले होते. तो निकामी करण्यापूर्वी तेथील ७0 हजार रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाGermanyजर्मनी