शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका वर्षाअखेरपर्यंत लस बनविण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 00:30 IST

डॉ. फौसी : रशियाच्या लसींच्या दर्जाबाबत शंका

नवी दिल्ली : अमेरिकेला कोरोनावरील प्रतिबंधक लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभीपर्यंत बनविण्यात यश येईल अशी शक्यता असल्याचे अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फे क्शियस डिसिजेस (एनआयएआयडी) संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. रशिया, चीनने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या गुणवत्तेबद्दल फौसी यांनी शंका व्यक्त केली.

इंग्लंड, भारत, चीनसह काही देश बनवत असलेल्या लसींच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. रशियाच्या लसीला दोन आठवड्यांच्या आत मान्यता देण्याचा त्या देशाचा विचार आहे. सप्टेंबरमध्ये ही लस उपलब्ध होईल. मात्र या लसीच्या गुणवत्तेबाबत डॉ. अ‍ॅन्थनी फौसी यांनाखात्री नाही. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अमेरिकी सरकारने नेमलेल्या कृती गटाचे फौसी हे सदस्य आहेत. ते म्हणाले, लसीच्या योग्य प्रकारे चाचण्या होणे आवश्यक आहे. रशिया व चीन लस तयार केल्याचे दावे करत आहेत. त्यात फार तथ्य दिसत नाही.संशोधनात अमेरिका आघाडीवर!मानवी चाचण्यांच्या दुसºया टप्प्यानंतर चीनमधील एका कोरोना प्रतिबंधक लसीचा मर्यादित वापर करण्याची परवानगी तेथील सरकारने दिली आहे. तेथे सात लसींवर संशोधन सुरू आहे. मात्र अमेरिका लस संशोधनात आघाडीवर असल्याचा दावा डॉ. फौसी यांनी केला.

 

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या