शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

US Election 2020 Results Live: 'लकी' फ्लोरिडात ट्रम्प विजयी; दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष होणार?

By कुणाल गवाणकर | Updated: November 4, 2020 15:59 IST

US Election 2020 Results Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका निवडणुकीचा (US Election 2020 Results) निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. सध्याच्या घडीला डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) आघाडीवर आहेत. तर विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर पडले आहेत. अध्यक्षपदासाठी २७० इलेक्टोरल मतं मिळणं गरजेचं आहे. Live Updates-- फ्लोरिडामध्ये ट्रम्प विजयी; अमेरिकन निवडणुकीत फ्लोरिडाचं महत्त्व अनन्यसाधारण- आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. पण पेन्सिल्वेनियात रात्रभर मतमोजणी कशासाठी सुरू आहे? मतमोजणीच घोटाळा झाला असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार- डोनाल्ड ट्रम्प - मोठ्या राज्यांनी चित्र पालटलं; टेक्सास, फ्लोरिडा, ओहायोत ट्रम्प विजयी; मिशिगन, पेन्सिल्वेनियात ट्रम्प आघाडीवर- टेक्सासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय; टेक्सास जिंकल्यानं ट्रम्प यांच्या पारड्यात ३८ इलेक्टोरल मतांची भर- फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांचा विजय; ट्रम्प यांच्या खात्यात २९ इलेक्टोरल मतांची भर; पण बायडन अद्याप आघाडीवर- चुरस वाढली; बायडन यांना २२७, तर ट्रम्प यांना २१० इलेक्टोरल मतं- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्योमिंग, कन्सास, मिसुरी, मिसिसिपीमध्ये विजयी- डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा वॉशिंग्टन, ओरिओन, कॅलिफॉर्निया आणि इलोनॉयसमध्ये विजय; ऍरिझोनामध्ये बिडेन यांची आघाडी- इलेक्टोरल व्होटशी संबंधित अपडेट- बायडन यांना २२७, ट्रम्प यांना २०४ मतं- इलेक्टोरल व्होटशी संबंधित अपडेट- ज्यो बायडन- १३१मतांची टक्केवारी- ४८ टक्केडोनाल्ड ट्रम्प- १०८मतांची टक्केवारी- ५०.४ टक्के

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन