शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत निवडणुकीच्या ऐन धामधुमीतले ‘ऑक्टोबर सरप्राईज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 04:38 IST

अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत.

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक गाजते आहे. रिपब्लिक आणि डेमॉक्रॅट यांच्यात नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही जोरदार रंगत पहायला मिळते आहे. खासकरून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या ट्विटमुळे कुठलातरी मुद्दा नव्याने चर्चिला जात आहे. डेमॉक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन आणि रिपब्लिकनचे ट्रम्प यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आणि लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाल्याची बातमी आली. आपले वर्तमान अध्यक्ष जे जे करतात त्याकडे संशयाने पाहणाऱ्या काही गोटांमध्ये अध्यक्षांना कोरोना हे या निवडणूक वर्षातले ‘ऑक्टोबर सरप्राइज’ तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. ऑक्टोबर सरप्राइज सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंडिंगमध्ये आहे. अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत. त्या घडलेल्या घटनेने किंवा अर्थातच मुद्दाम घडवून आणलेल्या घटनेने चर्चेचा रंग बदलून गेल्याचे आतापर्यंत पहायला मिळाले आहे. याही निवडणुकीत ऐन मोक्याच्या वेळी वर्तमान अध्यक्षांनी आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याचे जाहीर करून जे दिले ते ‘आॅक्टोबर सरप्राइज’ आहे /ठरेल की काय यावर आता अमेरिकेत चर्चा रंगली आहे.कुठून आली ही संकल्पना?१९८०च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा ही संकल्पना समोर आली. रोनाल्ड रेगन यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे विल्यम कॅसे यांनी त्यावेळी प्रथमच ‘आॅक्टोबर सरप्राइज’ ही टर्म वापरली होती. तेव्हापासून दर निवडणुकीत आॅक्टोबर महिन्याच्या ऐन धामधुमीत अमेरिकेत असे काही ना काही घडले/घडवले गेलेले आहे. आता यावर्षी काय होते, ते पहायचे!

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प