शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

US Election 2020: प्रसारमाध्यमांचा ट्रम्प यांना दणका, भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:34 IST

US Election 2020: ट्रम्प यांनी शुक्रवारी सायंकाळी व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. भाषण सुरू असताना ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. निवडणुकीत मोठा घोटाळा होत असल्याचे दिसते, अशी विधाने ट्रम्प यांनी केली.

वॉशिंग्टन : आपल्याविरोधात टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांना कायमच हिणवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी प्रसारमाध्यमांनी दणका दिला. ट्रम्प व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करत असताना त्यांनी केलेल्या बेछूट आरोपांवर आक्षेप घेत अनेक वाहिन्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले.ट्रम्प यांनी शुक्रवारी सायंकाळी व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. भाषण सुरू असताना ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. निवडणुकीत मोठा घोटाळा होत असल्याचे दिसते, अशी विधाने ट्रम्प यांनी केली. त्याचबरोबर एबीसी, सीबीएस, एनबीसी, एमएसएनबीसी यांसारख्या नामवंत वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले. ट्रम्प यांच्या आरोपांना कोणताही आधार नाही, ते सातत्याने खोटे बोलत आहेत, असे सांगत वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांचे भाषण पुढे सुरू ठेवण्यास आपण असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. मात्र, फॉक्स न्यूज व सीएनएन यांनी अध्यक्षांचे संपूर्ण भाषण प्रसारित केले. मतदानामध्ये घोटाळा  झाल्याचे  कुठेही निदर्शनास आलेले नाही.  अमेरिकेतील लोकशाहीची पायमल्ली असल्याचे सांगत वृत्तवाहिन्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica Election