शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकाभर निदर्शने; घुसखोर, निर्वासित संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:49 PM

अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या घुसखोरांबद्दल तसेच निर्वासितांबद्दल त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य निर्वासित व त्यांच्या मुलांची ताटातुट झाली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या घुसखोरांबद्दल तसेच निर्वासितांबद्दल त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य निर्वासित व त्यांच्या मुलांची ताटातुट झाली आहे. या धोरणाविरोधात अमेरिकेतील काही शहरात भारतीय स्थलांतरितांसह असंख्य नागरिकांनी निदर्शने केली.अमेरिकेची सीमा ओलांडून घुसखोरी करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखविता कारवाई करण्याचे ट्रम्प सरकारने ठरविले आहे. त्यामुळे अशा निर्वासितांना त्यांच्या मुलांना वेगळे करुन तुरुंगात डांबण्यात आले. अशी दोन हजार मुले सध्या अमेरिकी प्रशासनाच्या ताब्यात आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच असे वक्तव्य केले होते की, अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश करणाºयांना तत्काळ हाकलून दिले पाहिजे. त्यांच्यावर खटले चालवून त्यांना शिक्षा सुनावली जाण्याच्या प्रक्रियेत काही वर्षे निघून जातात. निर्वासितांसंदर्भात अमेरिकेत अस्तित्वात असलेले अनेक कायदे कुचकामी आहेत. अमेरिकेच्या सीमा सर्व दृष्टीने सुरक्षित असाव्यात अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प