शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 06:02 IST

safety of Mars spacecraft : अमेरिका व चीनने मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे

बीजिंग : अमेरिकाचीननेमंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांमध्ये झालेली चर्चा म्हणजे एक असामान्य घटना असल्याचे समजले जात आहे. अमेरिका, चीन व संयुक्त अरब अमिरातची याने दाखल झाल्यानंतर मंगळाच्या आसपासचा परिसर यावर्षी थोडा गर्दीचा झाल्याचे समजले जाते.अमेरिकी अंतराळ संस्था नासाचे रोव्हर फेब्रुवारीमध्ये लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरले होते. त्यानंतर त्याने काम सुरू केले होते. तसेच चीनचे तियानवेन-१ हे यान मंगळ ग्रहाभोवती फिरत आहे व येत्या मे किंवा जून महिन्यात ते मंगळावर उतरण्याची तयारी करीत आहे. संयुक्त अरब अमिरातचे मंगळ यान त्या ग्रहाच्या कक्षेत केवळ प्रदक्षिणा करीत आहे व तेथे उतरण्याचा प्रयत्न करणार नाही.चीनची नॅशनल स्पेस एजन्सीने बुधवारी सांगितले की, दोन्ही देशांनी यानाच्या उड्डाणाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जानेवारी ते मार्चपर्यंत नासाच्या शास्त्रज्ञांसमवेत बैठका घेतल्या होत्या.तंत्रज्ञान चोरीसंबंधी चिंतांबाबत अमेरिकी कायदा नासा व चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या संपर्कास प्रतिबंध करीत आहे. नासाचे प्रशासक स्टीव्ह जुर्कजीक यांनी मागील आठवड्यात सांगितले होते की, हे त्याला अपवाद आहे. नासा जेव्हा काँग्रेसला आश्वस्त करील की त्यांच्याकडील माहितीची सुरक्षा करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान आहे. त्यावेळी अपवाद करण्यात येईल. तथापि, त्यांनी सांगितले की, नुकतीच झालेली चर्चा दोन्ही देशांच्या यानाच्या कोणत्याही प्रकारच्या टक्कर होण्याच्या धोक्याबद्दल होती. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Marsमंगळ ग्रहUnited Statesअमेरिकाchinaचीन