शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अब्जाधीश उद्योगपतीचा भांडाफोड, '५ हजार महिलांसोबत ठेवले संबंध, बनवली होती त्यांची एक्सेल शीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:09 IST

Michael Goguen : अब्जाधीस गोगुएनच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही केस दाखल केली आहे आणि केससंबंधी कागदपत्रांमधून याचा खुलासा झाला आहे.

अमेरिकेतील (America) एक अब्जाधीश उद्योगपती मायकल गोगुएनवर (Michael Goguen) आरोप आहे की, त्याने ५ हजार महिलांची एक स्प्रेडशीट तयार करून ठेवली होती. कथितपणे गोगुएनने या महिलांसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले आहे. 

अब्जाधीस गोगुएनच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही केस दाखल केली आहे आणि केससंबंधी कागदपत्रांमधून याचा खुलासा झाला आहे. Michael Goguen वेंचर इन्व्हेस्टमेंट फर्म सिकोइया कॅपिटलमध्ये पार्टनर राहिला आहे आणि आता स्वत:ची कंपनी चालवतो.

धक्कादायक बाब म्हणजे याआधी मायकल गोगुएनवर लैंगिक शोषणाचेही आरोप लागले आहेत. Michael Goguen विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं आहेत. तर त्याचं वय ५७ वर्ष आहे.

५७ वर्षीय Michael Goguen विरोधात त्याच्या चार माजी कर्मचाऱ्यांनी केस केली आहे. ते म्हणाले की, मायकलने कथितपणे आपल्या 'हरम'ची देखरेख करण्यासाठी त्यांच्याकडून मदत मागितली होती. 'हरम' त्या ठिकाणाला म्हणतात जिथे एक किंवा एकापेक्षा जास्त महिला किंवा पत्नी राहतात.

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, माजी कर्मचाऱ्यांनी आरोप लावले की, तो अनेक आलिशान आणि गुप्त घरांचा मालक आहे. याच घरांमध्ये तो तरूणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जात होता. त्याच्या माजी कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, त्याच्या बारच्या बेसमेंटमध्ये एक बूमबूम रूमही आहे. ज्यात एक स्ट्रिपर पोल आहे. 

या केसनुसार मॅथ्यू मार्शल नावाच्या एका माजी कर्मचाऱ्याने दावा केला आहे की गोगुएनने त्याला त्याचा मित्र ब्रायन नॅशचा मर्डर करण्यासाठी सांगितलं होतं. कारण ब्रायनला गोगुएनबाबत काहीतरी माहीत होतं. त्याआधी त्याची एक्स गर्लफ्रेन्ड एम्बर बॅप्टिस्ट ने त्याच्यावर २०१६ साली सतत लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.

गोगुएनच्या अमीनटोर ग्रुप एलएलसीच्या माजी कर्मचाऱ्यानेही त्याच्या विरोधात केस केली होती. आरोप लावण्यात आला होता की, त्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडे त्याचं अफेअर लपवण्यासाठी मदत मागितली होती. तेच एका महिलेने पोलिसांना सांगितलं की,  तिच्या बॉसने तिला १२०० डॉलर देण्याआधी कोकेन आणि दारू पाजली. त्यानंतर तिचं लैंगिक शोषण केलं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी