शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने भारताला दिली मोकळी वाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:20 IST

 भारताच्या रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी केली आहे.

वॉशिंग्टन -  भारताच्यारशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी केली आहे. अमेरिकेच्या संसदेने राष्ट्रीय संरक्षण विधेयक, 2019 पारित केले आहे, त्यामुळे सीएएसटीएस कायद्यांतर्गत भारतावर कारवाई करून निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता मावळली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत अमेरिकारशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण सामुग्री खरेदी करणाऱ्या आपल्या विरोधी देशांवर निर्बंध लादते.  अमेरिकन काँग्रेसच्या सिनेटने 2019 या आर्थिक वर्षासाठी जॉन. एस. मॅक्केन नॅशनल डिफेंस ऑथोराइजेशन अॅक्ट (एनटीएए) (संरक्षण विधेयक) 10 विरुद्द 87 मतांनी मंजूर करण्यात आले. यापूर्वी हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये हे विधेयक संमत करण्यात आले होते. आता कायदा बनवण्यासाठी हे विधेयक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहीसाठी व्हाइट हाऊसमध्ये पाठवण्यात येईल. या विधेयकामध्ये सीएएसटीएसएमधील 231 ही तरतूद रद्द करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या जोसुआ व्हाइट यांनी सांगितले की, सीएएसटीएसएच्या नव्या  संशोधित तरतुदींना कायदेशीर रूप मिळाल्यानंतर भारताला रशियाकडून  एस-400 मिसाईल प्रणाली खरेदी करणे सोपे होईल.  अमेरिका आणि संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भागीदार असलेल्या देशांना राष्ट्राध्यक्ष एक विशेष प्रमाणपत्र देऊन सीएएसटीएसएमधील निर्बंधांपासून सूट देऊ शकतील, अशी तरतूद या संरक्षण विधेयकात करण्यात आली आहे.  

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतrussiaरशिया