शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील मुलांच्या तापाला चीन जबाबदार? सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:17 IST

United States: अमेरिकेत असा ताप येण्याच्या घटनेला चीन जबाबदार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्याला अमेरिकी सरकारने दुजोरा दिलेला नाही.

वॉशिंग्टन -अमेरिकेतील ओहायो राज्यातील वॉरेन काऊंटी भागात सध्या ३ ते १४ वर्षे वयाची १४५ मुले न्यूमोनिया तापाने फणफणली आहेत. या तापाची लागण इतक्या मुलांना होण्याचा प्रकार सध्या ओहायो वगळता अमेरिकेत अन्यत्र कुठेही आढळलेला नाही असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अमेरिकेत असा ताप येण्याच्या घटनेला चीन जबाबदार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्याला अमेरिकी सरकारने दुजोरा दिलेला नाही.  अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, तापाने फणफणलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. या मुलांपैकी बहुतांश जण घरी राहूनच उपचार घेत आहेत. चीनमधून कोरोनासारख्या साथीचा जगभरात फैलाव झाल्याचा अनुभव सर्वांना आला आहे. त्यामुळे चीनमधील न्यूमोनियाचा जर फैलाव झाला असेल तर त्याची बायडेन सरकारने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी ओहायोतील नागरिकांनी केली.

आमच्यामुळे काहीही घडलेले नाही - चीनचीनमध्ये विविध प्रांतांमध्ये सध्या बालकांना काही आजारांनी पछाडले आहे. त्या घटनेचा हवाला देऊन नेटकऱ्यांनी अमेरिकेतील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहाण्याची विनंती केली आहे. मात्र चीनमध्ये लहान मुलांना ज्ञात विषाणूंपासून आजार झाले आहेत असा दावा चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेतील ओहायो राज्यात गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून न्यूमोनियाने तापाने धुमाकूळ घातला आहे.

टॅग्स :United StatesअमेरिकाHealthआरोग्यchinaचीन