शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकल्पनीय! शास्त्रज्ञांना जमिनीखाली आढळला हिऱ्यांचा "हिमालय" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 15:42 IST

पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे.

वॉशिंग्टन - पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे. जमिनीखाली दहा खर्वांहून हजारपटीने अधिक एवढ्याप्रमाणात असलेल्या या हिऱ्यांच्या साठ्याबाबत जाणल्यानंतर शास्त्रज्ञांचे डोळेच विस्फारले आहेत. हा शोध घेणाऱ्या शास्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिऱ्यांचा हा महाप्रचंड साठा भूपृष्टापासून सुमारे  90 ते 150 मैल (145 ते 240 किमी) खाली दबलेला आहे. आतापर्यंत एवढ्या खोलीवर मनुष्याला पोहोचता आलेले नाही. तसेच एवढे खोल खोदकाम करणेही शक्य झालेले नाही. एमआयटीच्या डिपार्टमेंट ऑफ अर्थ, अॅटमसफरिक अँड प्लॅनेटरी सायन्सेस येथे रिसर्च सँटिस्ट असलेले उलरिक फॉल सांगतात,"आपण या हिऱ्यांना बाहेर काढू शकत नाही. पण हा साठा एवढो मोठा आहे की यापूर्वी त्याबाबत कल्पनासुद्धा करण्यात आली नव्हती. सेसमित तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञ जमिनीमधून ध्वनितरंग कसा प्रवास करतात याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच या साठ्याचा शोध लागला. पृथ्वीवरील प्राचीन भूमिगत खडकांमध्ये एक हजारहून अधिक हिरे असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र हे हिरे मानवाच्या हाती लागण्याची शक्यता कमीच आहे.  

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञानnewsबातम्या