शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 19:10 IST

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढण्याची शक्यता आहे.

Russia-Ukrain War : रशिया आणि युक्रेन, या देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून थंड पडलेल्या युद्धात आता मोठी घडामोड घडली आहे. युक्रेनने अचानक रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने थेट रशियाची राजधानी मॉस्कोवर डझनभर ड्रोन डागले असून, त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. या हल्ल्यामुळे रशियाने अनेक उड्डाणेही वळवण्यात आली आहेत.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, युक्रेनने मॉस्कोवर किमान 34 ड्रोन डागले आहेत. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या राजधानीवर युक्रेनचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शिवाय, शहरातील तीन प्रमुख विमानतळांवरुन उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत. 

हवेतच ट्रोन उडवलेरशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, युक्रेनने हल्ला केल्यानंतर रशियन हवाई दलाने रविवारी तीन तासांत पश्चिम रशियाच्या इतर भागात 36 ड्रोन नष्ट केले. दरम्यान, रशियाच्या फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने सांगितले की, डोमोडेडोवो, शेरेमेत्येवो आणि झुकोव्स्की येथील विमानतळांनी किमान 36 उड्डाणे वळवली, परंतु काही तासांनंतर उड्डाणे पुन्हा सुरू झाली.  दुसरीकडे, रशियाने एका रात्रीत 145 ड्रोन हल्ला केल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. पण, त्यांच्या हवाई संरक्षणाने त्यापैकी 62 हाणून पाडले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध