शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War China: शी जिनपींग पुतीन यांच्या मदतीला; मोठी खेळी! रशिया-चीनमध्ये ८ फेब्रुवारीलाच एक करार झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:27 IST

China On Russia Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश युक्रेनसोबत आहेत, तर पाकिस्तान आणि चीन हे रशियाच्या बाजुने आहेत. भारतानेही थेट रशियाला पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाला विरोधात जाईल अशी भूमिका घेतलेली नाही.

बिजिंग : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. कीवची राजधानी किधीही पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनवर हल्ला केल्याने अमेरिकेसह अन्य देशांनी रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. याचा अंदाज रशियाला आधीच आला होता. यामुळे पुतीन यांनी २० दिवस आधीच त्याची तयारी केली होती. जगासाठी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चीन रशियाच्या मदतीला धावून गेला आहे.

अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश युक्रेनसोबत आहेत, तर पाकिस्तान आणि चीन हे रशियाच्या बाजुने आहेत. भारतानेही थेट रशियाला पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाला विरोधात जाईल अशी भूमिका घेतलेली नाही. यातच रशिया आणि चीनमध्ये  ८ फेब्रुवारीला मोठा करार करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेने लादलेले निर्बंध रशियावर फारसे परिणाम करतील अशी तजवीज पुतीन यांनी आधीच केल्याचे दिसत आहे. 

चीनच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टमने गुरुवारी युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच मोठी घोषणा केली आहे. रशिया हा जगातील सर्वाधिक गहू उत्पादक देश आहे. यामुळे रशियाकडून गहू विकत घेण्याचा निर्णय चीनने जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एक करार झालाहोता. यामध्ये चीन रशियाकडून गहू विकत घेईल, त्यावरील निर्बंध हटवेल असे ठरले होते. बॅक्टेरिया आणि कंटेमिनेशनच्या भितीने चीन गहू घेत नव्हता. 

करारानुसार, गव्हात बुरशी किंवा दूषित पदार्थ आढळल्यास चीन तात्काळ खरेदी थांबवेल. बुधवारी चीनच्या कृषी मंत्रालयाने सांगितले की, गेल्या वर्षी पेरणीच्या काळात आलेल्या पुरामुळे चीनला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा फायदा रशियाला झाला आहे.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग