शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 14:37 IST

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे, यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

कीव: रशियाने(Russia) युक्रेनवर(Ukraine)  हल्ला करुन बराच भाग आपल्या ताब्यात मिळवला आहे. या दोन देशांच्या युद्धाची(War) जगभर चर्चा सुरू आहे. या युद्धापूर्वी आपल्यापैकी अनेकांना युक्रेनदेशाबद्दल आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल काही माहिती नव्हती. पण, या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की(Volodymyr Zelensky)  यांची सर्वत्र चर्चा होत आहे. अशा कठीण काळात झेलेन्स्की धैर्याने आणि शौर्याने आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. 

झेलेन्स्कींचा व्हिडिओ व्हायरलया युद्ध परिस्थितीत व्होओडिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते मंचावर डान्स(Volodymyr Zelensky Dance) करताना दिसत आहेत. आपल्यापैकी क्वचित कोणाला माहित असेल की, राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी एक अभिनेते होते आणि त्यांनी 2006 एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी झेलेन्स्कींच्या नृत्य कौशल्याची अनेकांनी प्रशंसा केली होती.

झेलेन्स्की ठरले विजेते'डान्सिंग विथ द स्टार्स' या रिअॅलिटी शोच्या मंचावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये झेलेन्स्की त्यांच्या जोडीदार ओलेना शॉपटेन्कोसह डान्स स्टेप्सने सर्वांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहे. व्होलोडिमीर झेलेन्स्कींचा हा व्हिडिओ इंटरनेटवर अनेकांना आवडत आहे. विशेष म्हणजे, त्या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये झेलेन्स्की विजेते ठरले होते. ट्विटरवर व्हायरल होत असलेला झेलेन्स्कींचा व्हिडिओ 2006 चा आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, नेटीझन त्याव्हिडिओवर विविध कमेंट्सही करत आहेत.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाdanceनृत्यTwitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरल