शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

साठीच्या उंबरठ्यावर असलेले बोरिस जॉन्सन लग्नगाठ बांधणार, गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत नवी इनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 12:37 IST

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील वर्षी त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. बोरिस जॉन्सन त्यांची गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत विवाहबद्ध होणार आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील वर्षी त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. बोरिस जॉन्सन त्यांची गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत विवाहबद्ध होणार आहेत. पुढील वर्षी ३० जुलै रोजी दोघं विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लग्नासाठी आतापासूनच जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली असल्याचं सांगितलं जात आहे. (UK PM Boris Johnson To Wed Fiancee Carrie Symonds Next Summer Report)

बोरिस जॉन्सन यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना याबाबत कल्पना देखील दिली गेली आहे. ‘द सन’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, बोरिस जॉन्सन यांचा विवाह सोहळा नेमका कुठे होणार हे अद्याप समजलेलं नाही. ५६ वर्षीय बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या ३३ वर्षीय गर्लफ्रेंडसह डाऊनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस यांचा साखरपुडा झाला होता.

बोरिस आणि कॅरी यांना गेल्याच वर्षी पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. त्याचं नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन असं ठेवण्यात आलं आहे. याआधी जॉन्सन यांचा दोनवेळा विवाह झाला आहे. पण त्यांचे हे दोनही संसार फारकाळ टिकले नाहीत. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन कॅरी सायमंडस यांच्यासोबत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.  

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनLondonलंडन