शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Egypt Minister Viral Speech : "मुस्लीम समाजानं वेगळ्या देशाचं स्वप्न पाहू नये, आपल्या देशाप्रती प्रामाणिक रहावं"; इजिप्तच्या मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 11:30 IST

गोमा म्हणाले, मुस्लिमांनी आपला देश, झेडा आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करायला हवा.

संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे नुकतेच विश्व मुस्लीम समुदाय परिषदेचे (TWMCC) आयोजन करण्या आले होते. या पिरषदेत अनेक देशांतील मुस्लीन नेत्यांनी भाग घेतला होता. यावेळी, इजिप्तच्या मंत्र्याने केलेले भाषण सध्या संपूर्ण जगात व्हायरल होत आहे आणि त्यावर चर्चाही सुरू आहे. मुस्लीम समुदायाने आपल्या देशाप्रती प्रामाणिक रहायला हवे, असे इजिप्तच्या मंत्र्याने म्हटले आहे. 

'मुस्लिमांनी आपल्या देशाचा सन्मान करावा' -परिषदेत इजिप्तचे मंत्री डॉ. मोहम्मद मोख्तार गोमा (Dr. Mohamed Mokhtar Gomaa) म्हणाले, मुस्लीम लोक ज्या देशात राहत असतील त्यांनी त्या देसाचा सन्मान करायला हवा. मग भलेही त्या देशात मुस्लीम समाज अल्पसंख्यक असो अथवा बहुसंख्याक. एवढेच नाही, तर जगातील सर्व देशांतील मुस्लिमांना एक झेडा, एक देश आणि एका शासकंतर्गत आणणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले.

'दहशतवादाचा सामना करण्यासाठी एक आहोत' -गोमा म्हणाले, मुस्लिमांनी आपला देश, झेडा आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करायला हवा. याच बरोबर, दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. मुस्लिमांनी आपल्या देशाप्रती प्रामाणिक राहायला हवे, अेही ते म्हणाले.

'अतिरेक्यांचा अजेंडा सर्वांसमोर ठेवा' मुस्लीम विद्वानांनी अतिरेकी गटांचा अजेंडा सर्वांसमोर ठेवायला हवा. आपण अशा अतिरेकी गटांचा सामना करायला हवा, जे इस्लामचा बुरखा परिधान करून धर्माला विकृत बनवत आहेत. आम्ही दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्रित आहोत. एवढेच नाही, तर आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो नाही, तर लोकही आपल्या धर्माचा सन्मान अथवा आदर करणार नाहीत, असेही गोमा म्हणाले.

टॅग्स :Muslimमुस्लीमUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIslamइस्लाम