शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

Coronavirus: दोन सामान्य औषधी कोरोनावर अधिक प्रभावी; संशोधकांचा दिलासादायक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 05:34 IST

फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांचा निष्कर्ष, हे संयुग सार्स-सीओव्ही-२ या विषाणूचा प्रसार रोखते. फ्लोरिडा विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर डेव्हीड ए. ऑस्ट्रोव्ह यांनी सांगितले

वॉशिंग्टन :  कोविड-१९ होण्यास कारणीभूत असलेल्या सार्स-कोव्ह-२ या विषाणूंची प्रतिकृती रोखण्यास दोन अत्यंत साधारण औषधी गुणकारी आहेत, असा दावा एका नवीन अध्ययनात करण्यात आला आहे.

फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, या औषधीच्या संयोगात डायफेन हैड्रामाईचा समावेश आहे. माकडांच्या पेशी आणि मानवी फुफ्फसाच्या पेशीवरील चाचणीत असे आढळले  की, उपरोक्त औषधाला गाय किंवा मानवी दुधात आढळणाऱ्या ‘लॅक्टोफेरीन’सोबत मिसळल्यास,  हे संयुग सार्स-सीओव्ही-२ या विषाणूचा प्रसार रोखते. फ्लोरिडा विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर डेव्हीड ए. ऑस्ट्रोव्ह यांनी सांगितले की,  कोविड-१९ कारक विषाणूवर काही औषधी प्रभावी का आहेत? हे कळले. नंतर आम्हाला एक विषाणूविरोधी संयुग आढळले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या