शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

30 वर्षांच्या स्त्रीबीजांपासून जुळ्या मुलांचा जन्म, आगळीवेगळी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:28 IST

अमेरिकेच्या वैद्यक इतिहासातील आगळी घटना

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये गेल्या ३० वर्षांपक्षा अधिक काळापासून फ्रीज केलेल्या स्त्रीबीजामुळे एक दांपत्य जुळ्या मुलांचे माता-पिता बनले आहेत. हे स्त्रीबीज २२ एप्रिल १९९२ रोजी उणे १२८ तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवण्यात आले होते. सर्वात जास्त काळ फ्रीज केलेल्या स्त्रीबीजापासून अपत्यप्राप्ती होणे हा नवा विक्रम असल्याचा दावा केला जात आहे.

चार मुलांची आई असलेल्या रेचल रिझवेने जुळ्यांना जन्म दिला. रेचल तिचा पती फिलिप रिजवे याच्यासह नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटर येथे गेली होती. तिथे सर्वाधिक काळ फ्रीज करून ठेवलेल्या स्त्रीबीजापासून अपत्यप्राप्ती व्हावी अशी इच्छा असल्याचे या दांपत्याने सांगितले होते.

१५ ते २० लाख स्त्रीबीजांचे जतनnएनईडीसीचे वैद्यकीय संचालक डॉक्टर जॉन डेव्हिड यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये १५ ते ३० लाख स्त्रीबीज फ्रीज करून ठेवण्यात आली आहेत. nअपत्यप्राप्तीसाठी लोक आयव्हीएफ तंत्राचा वापर करतात. त्यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक स्त्रीबीजे तयार होऊ शकतात. त्यातील अतिरिक्त स्त्रीबीज भविष्यात अन्य लोकांच्या उपयोगी येऊ शकतात. nत्यामुळे ही द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवण्यात येतात. एनडीईसीमध्ये जतन केलेल्या स्त्रीबीजांच्या मदतीने आतापर्यंत १२००० हून अधिक अपत्यांचा जन्म झाला आहे.

अनामिक दांपत्याकडून स्त्रीबीजाचे दानतीस वर्षांहून एका दांपत्याने दान केलेले स्त्रीबीज नीट जतन करून ठेवण्यात आले होते. या दांपत्याचे नाव कधीही उघड करण्यात आले नाही. अमेरिकेत स्त्रीबीज दान करण्यासाठी फूड-ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्त्रीबीजाला कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले नाही ना याची बारकाईने तपासणी करण्यात येते. खूप वर्षे जपून ठेवलेल्या स्त्रीबीजांपेक्षा कमी काळ जतन केलेल्या स्त्रीबीजांना अपत्यप्राप्तीची इच्छा असलेले दांपत्य प्राधान्य देतात. 

टॅग्स :Babys Day Outबेबीज डे आऊटhospitalहॉस्पिटल