शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 05:19 IST

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन, आरोग्य मंत्री मॅट हॅनॉक, रोरी स्टुअर्ट आणि एस्टर मॅके यांच्यासह बारा नेत्यांची नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर संसदेतील सर्व खासदारांची संमती मिळवण्यासाठी नव्या पंतप्रधानांना कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यासह सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करावी अशी मागणी लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्यासह अन्य काही नेत्यांनी केली आहे.युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या कौल ब्रिटनमधील ५२ टक्के जनतेने ३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या सार्वमतात दिला होता. त्यानुसार ब्रेक्झिटची प्रक्रिया एव्हाना पार पडायला हवी होती. मात्र त्यात प्रचंड अडचणी येत असल्याने नाराज झालेल्या थेरेसा मे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले आहे. नवीन पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहातील.ब्रेक्झिट कराराबाबत थेरेसा मे यांनी आजवर सादर केलेले तीनही प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेने फेटाळून लावले आहेत. ब्रेक्झिटसंदर्भात ब्रिटनला आता वेगळा पर्याय शोधावा लागेल असेही त्यांनी एका भाषणात म्हटले होते.

टॅग्स :Theresa Mayथेरेसा मे