शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कस्थान, सिरिया भूकंप : अबब... ११,००० मृत्यू; आरोग्यसेवा तोकडी, औषधांचाही तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 06:24 IST

भूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत.

अंकारा : तुर्कस्थान, सिरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ११ हजारांवर पोहोचली आहेत. त्यात तुर्कस्थानातील ८५०० मृतांचा समावेश आहे. भूकंप झालेल्या भागांची तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एद्रोगन यांनी पाहणी केली, तसेच तेथील मदतकार्याचा वेग वाढविण्याचे आदेश दिले. दोन्ही देशांत उपचारांसाठी आरोग्यसेवा तोकड्या पडल्या असून औषधांचाही तुटवडा आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांनी वैद्यकीय मदत व जीवनावश्यक वस्तू तुर्कस्थान, सिरियामध्ये रवाना केल्या. 

रोगराईचा धोकाभूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत. कोसळलेल्या हजारो इमारतींचे ढिगारे वेळीच उपसण्यात आले नाहीत, तर त्याखालील मृतदेह कुजून रोगराई पसरण्याचा धोका असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. 

‘कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’तुर्कस्थानमधील सर्व नागरिकांना आम्ही योग्य निवारा पुरविणार आहोत. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे एद्रोगन यांनी म्हटले आहे. तुर्कस्थानमधील हातय प्रांतातील भूकंपग्रस्त शहरांचा एद्रोगन यांनी दौरा केला. या देशापेक्षा सिरियातील परिस्थिती भीषण आहे.  

टॅग्स :EarthquakeभूकंपSyriaसीरियाDeathमृत्यू