शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Liz Truss : ट्रस यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ठरल्या इंग्लंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 07:32 IST

महाराणी एलिझाबेथ द्वितीय (९६) यांच्या स्कॉटलंड येथील निवासस्थानी लिज ट्रस दाखल झाल्या. तत्पूर्वी, बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सोपविला.

लंडन : कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिज ट्रस (४७) यांची मंगळवारी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. वाढत्या ऊर्जासंकटाचा सामना करण्यासाठी दबाव आणि वाढत्या किमतँच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय (९६) यांच्या स्कॉटलंड येथील निवासस्थानी लिज ट्रस दाखल झाल्या. तत्पूर्वी, बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सोपविला. लिज ट्रस या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या शासनकाळात देशाच्या १५व्या पंतप्रधान आहेत. पहिले पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे १९५२ मध्ये पंतप्रधान झाले होते. डाउनिंग स्ट्रीटमध्येही मोठे परिवर्तन होऊ शकते आणि जॉन्सन यांच्या कार्यकाळातील काही वरिष्ठ अधिकारी यांना हटविले जाऊ शकते किंवा दुसऱ्या ठिकाणी पाठविले जाऊ शकते.

मंत्रिमंडळात काेण?ट्रस यांच्या टीममध्ये ॲटर्नी जनरल सुएला ब्रेवरमॅन या एकमेव भारतीय वंशाच्या संसद सदस्य असू शकतात. गोवा वंशाच्या ब्रेवरमॅन यांना माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांची जागा दिली जाऊ शकते. क्वासी क्वारतेंग यांचे नाव वित्त मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडprime ministerपंतप्रधानLiz Trussलिज ट्रस