शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:24 IST

इंडस्ट्रीचे लोक याला "लाँग मार्चची तयारी" म्हणत आहेत, म्हणजेच एक दीर्घ आणि खडतर आर्थिक मंदीचा सामना...

आता अमेरिका आणि चीन यांच्यात जबरदस्त व्यापार युद्ध सुरू झाले आहे. यातच काही चीनी एक्सपोर्टर्सनी (निर्यातदार) मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने लादलेल्या तगड्या टॅरिफपासून वाचण्यासाठी, ते समुद्र प्रवासादरम्यानच आपला माल अर्ध्यावर सोडून, कंटेनर शिपिंग कंपन्यांना सोपवत आहेत. इंडस्ट्रीचे लोक याला "लाँग मार्चची तयारी" म्हणत आहेत, म्हणजेच एक दीर्घ आणि खडतर आर्थिक मंदीचा सामना...

एका दिवसात केवळ 3 ते 6 कंटेनर -साऊथ चायना पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, चीनमधील एका लिस्टेड कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, ट्रम्प सरकाने लादलेल्या नव्या टॅरिफनंतर, त्यांची अमेरिकेतीलदैनंदिन शिपमेंट ४०-५० कंटेनरवरून केवळ ३-६ कंटेनरवर आली आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवर १०४ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. यामुळे एकूण टॅरिफ आता ११५ टक्क्यांवर पोहोचला आहे. या नव्या टॅरिफमुळे बीजिंग चांगलाच संतापला आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेतही खळबळ उडाली आहे. यामुळे व्यापार युद्ध भडकण्याची शकता निर्माण झाली आहे."समुद्रात पोहोचलेला मालही होतोय कॅन्सल" -कंपनीच्या कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, "आम्ही फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मलेशियातून येणारे सर्व शिपिंग रोखले आहे. कारखान्यांची ऑर्डर रद्द करण्यात आले आहेत. अद्याप लोड न झालेल्या वस्तू स्क्रॅप केल्या जात आहेत आणि समुद्रात असलेल्या वस्तूंची किंमत पुन्हा निश्चित केली जात आहे," असे कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. एका क्लायंटने कंपनीला असेही सांगितले की तो समुद्रात आधीच पाठवलेला माल सोडून देत आहे आणि तो शिपिंग कंपन्यांना देत आहे कारण "जबाब लागू झाल्यानंतर कोणीही तो खरेदी करणार नाही."सर्व फॅक्ट्री ऑर्डर रद्द झाल्या आहेत. जो माल अद्याप लोडही झाला नाही, तो स्क्रॅप करण्यात येत आहे. तसे जो समुद्रात आहे, त्याची नवी किंमत लावली जात आहे." यातच, आधीपासूनच समुद्रा मार्गात असलेला माल सोडत आहोत आणि शिपिंग कंपनीच्या स्वाधीन करत आहोत. कारण टॅरिफ लागल्यानंतर, तो कुणीही खरेदी करणार नाही, असे एका क्लाइंटने कंपनीला सांगितले. महत्वाचे म्हणजे, व्यापार युद्धापासून वाचण्यासाठी, चिनी एक्सपोर्टर्सनी आता अमेरिकेऐवजी युरोप आणि जपानकडे आपला मोर्चा वळवला आहे.

 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाUSअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध