शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:47 IST

सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याऐवजी पुन्हा एकदा चिघळण्याच्या स्थितीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. तेहराणकडून अमेरिकन युद्धनौकांवर डागण्यात आलेली १०० हून अधिक क्षेपणास्त्रे पाकिस्तानमार्फत इराणपर्यंत पोहोचवण्यात आली होती आणि या मागे चीनचा हात होता. मात्र, ती क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या नौदलाने यशस्वीरित्या रोखली, असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला आहे. 

युद्धविराम धोक्यात -सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा -दरम्यान, या घडामोडींनंतर इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद करण्याची धमकी दिली आहे. जर लेबनानवर इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत, तर युद्धविरामाला (सीजफायरला) अर्थ राहणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही, आपले "मिशन अद्याप अपूर्ण" असल्याचे सांगत लेबनानमधील कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत. महत्वाे म्हणजे, या संपूर्ण आरोप-प्रत्यारोपामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाकडे वळताना दिसत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's claim sparks uproar: 100 missiles, Pakistan exposed, China unmasked.

Web Summary : Trump claims Iran received missiles via Pakistan with China's help. Tensions escalate as ceasefire faces threats from attacks on Iran and Lebanon. Iran threatens to close the Strait of Hormuz; Israel continues Lebanon operations.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानchinaचीनIsraelइस्रायलIranइराण