शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीमेंट-काँक्रीटनं भरलेल्या ट्रकला चिरुन निघाली ट्रेन, थरारक Video होताय तुफान व्हायरल; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 15:52 IST

ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे.

ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. या अपघातात ट्रेन रेल्वे रुळावरुन खाली घसरलीच पण ट्रकचा चक्काचूर झाला आहे. ही घटना अमेरिकेच्या Tennessee येथील असल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, गेल्या मंगळवारी एक ट्रक १३५ फूट लांबीचा क्रॉंक्रीटचं रेलिंगची वाहतूक करत होता. रेल्वे फाटक क्रॉस करत असतानाच प्रचंड वेगानं येणाऱ्या ट्रेननं धडक दिली आणि भीषण अपघात घटला. 

ट्रकचा काही भाग रेल्वे फाटक ओलांडलं होतं. पण काँक्रीट रेलिंगचा भाग रेल्वे रुळावरच असताना मालगाडी ट्रेननं जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की भल्यामोठा ट्रक काहीशे फूट दूरपर्यंत फेकला गेला. ट्रकचा पुरता चक्काचूर झाला. तर ट्रेनही रेल्वे रुळावरुन घसरली. रेल्वेचे अनेक डबे घसरले आणि इंजिनलाही फटका फसला आहे. सुदैवानं या अपघातात अद्याप कुणाच्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. पण काही जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत. 

ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा हा व्हिडिओ एका वाटसरूच्या मोबाइल कॅमेराज कैद झाला. रेल्वे फाटकावर घडलेल्या या भीषण अपघाताचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला असून अंगावर काटा आणणाऱ्या या भीषण अपघातानंतर प्रशासनालाही खडबडून जाग आली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल