शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

या 10 देशातील महिला असतात सर्वात जास्त सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 18:05 IST

काही देश याबाबतीत बरेच पुढे आहेत. या देशातील सर्वसामान्य महिलाही इतक्या सुंदर असतात की, बॉलिवूड अभिनेत्रींना विसराल.

अनेक देशातील महिला त्यांच्या सुंदरतेसाठी जगभरात ओळखल्या जातात. पण काही देश याबाबतीत बरेच पुढे आहेत. या देशातील सर्वसामान्य महिलाही इतक्या सुंदर असतात की, बॉलिवूड अभिनेत्रींना विसराल. चला बघुया कोणत्या देशातील महिला असतात सर्वात सुंदर...

लातविया

randomstory.org या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या सुंदर महिलांत्या यादीत लातविया हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. लातवियातीस महिला फारच सुंदर मानल्या जातात. त्यांना त्यांच्या बोलण्याच्या खास अंदाजामुळेही या सुंदर महिलांच्या यादीत स्थान देण्यात आलंय.

स्वीडन

स्वीडनच्या महिलांना त्यांच्या दमदार व्यक्तिमत्वामुळे सुंदर म्हटलं जातं. उंच आणि सडपातळ बांधा, भुरक्या रंगाचे केस आणि निळे डोळे यामुळे या महिला फारच आकर्षक दिसतात.

ब्राझिलियन

ब्राझिलियन महिला ह्या त्यांच्या स्पोर्टी लूकसाठी लोकप्रिय आहेत. ब्राझिलच्या महिला नेहमीच मोठ-मोठ्या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत. 

स्पेन

स्पेनच्या महिला या मैत्रीपूर्ण व्यवहारासाठी प्रसिद्ध असण्यासोबतच त्या त्यांच्या परफेक्ट फिगरसाठीही ओळखल्या जातात.

रशिया

रशियाच्या महिला या त्यांच्या आकर्षक डोळ्यांसाठी आणि सुंदर शरीरासाठी प्रसिद्ध आहेत. 

फ्रान्स

या यादीत फ्रान्सच्या महिलांचंही नाव येतं. या महिला एका वेगळ्याच अॅटिट्यूडने आणि सकारात्मक ऊर्जेने चालण्याच्या स्टाईलसाठी ओळखल्या जातात. 

भारत

याबाबतीत भारतही मागे नाही. भारतात वेगवेगळ्या वर्णाच्या महिला बघायला मिळतात. भारतातील महिला या आकर्षक दिसण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

इटली

इटलीच्या महिलांना बेलाही म्हटलं जातं. त्या बघायला कमालीच्या सुंदर असतात आणि त्यांचा फॅशन सेन्सही चांगला असल्याचं मानलं जातं. 

अर्जेंटीना

अर्जेंटीनाच्या महिलांना रोमॅंटिक कल्चरचं मानलं जातं. त्या उंच आणि थोड्या सावळ्या असतात. त्यामुळे वेगवेगळ्या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये त्या आघाडीवर दिसतात.

साऊथ आफ्रिका

साऊथ आफ्रिकेतील महिलाही सुंदर आणि स्पोर्टी शरीरयष्टीच्या असतात.

टॅग्स :WomenमहिलाInternationalआंतरराष्ट्रीय