शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर मुलीसाठी दोन देश एकमेकांना भिडले; खुलासा होताच भलतेच काही घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:38 IST

रशियाने अलीकडेच दावा केला आहे की, यूक्रेन आणि ब्रिटीश एजेंट्सद्वारे गुप्तहेरांचा प्लॅन त्यांनी उघड केला आहे.

एक सुंदर महिला गुप्तहेरामुळे २ देश आमनेसामने आले आहेत. दोन्ही देश एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मुलीच्या सुंदरतेमुळे एका देशाला संशय आला त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा खुलासा झाला आहे. रशिया-यूक्रेन युद्ध अद्यापही सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये विविध स्तरावर एकमेकांना शह देण्याचा खेळ सुरू आहे. 

रशियाने अलीकडेच दावा केला आहे की, यूक्रेन आणि ब्रिटीश एजेंट्सद्वारे गुप्तहेरांचा प्लॅन त्यांनी उघड केला आहे. शत्रू देश यूक्रेन व्लादिमीर पुतिन यांच्या एअर फोर्स पायलट्सला फसवून त्यांचे विमान यूक्रेनला घेऊन जाणार होते असा दावा रशियाने केला. परंतु या प्रकरणी लक्ष ठेवणाऱ्या पत्रकाराचा दावा आहे की, या प्रकारामुळे रशियाच्या गुप्तचर यंत्रणेला अपयशाचा सामना करावा लागला आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनं म्हणणं आहे की, कीव मिलिट्री इंटेलिजेंस ऑफिसर्सने पैसे आणि युरोपीय संघाच्या देशातील नागरिकता देण्याच्या गॅरंटीवर रशियन मिलिट्री पायलट्सला भरती करण्याचा प्रयत्न केला. यूक्रेनी एजेंट्स आणि रशियन पायलट यांच्यात संवाद झाला. प्लॅननुसार, पायलटला यूक्रेनकडून एडवांस पेमेंट देण्यात आले होते. जेणेकरून Su-24, SU-34 या स्ट्रेजिक न्यूक्लिअर बॉम्बर Tu 22MZ घेऊन यूक्रेनकडे उड्डाण करू शकेल. तर पायलटच्या पत्नीसाठी रोमानिया आणि स्लोवेनियाहून पासपोर्टही तयार करण्यात आला होता. 

पत्रकार क्रिस्ट्रो ग्रोजेव म्हणाले की, रशियाने इतका मोठा आरोप करून चूक केली. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने स्वत:च्या आरोपाचा भांडाफोड केला. विमानाच्या आतील अनेक डिटेल्स यूक्रेनला पोहचवले. रशियन पायलट आणि यूक्रेनी एजेट्समध्ये चर्चा झाली. संवादावेळी फेडरल सिक्युरिटी हा कॉल रेकॉर्ड केला. यूक्रेन एजेंट्स त्याच पायलचशी संवाद साधत होते ज्याच्या पत्नीचा पासपोर्ट तयार झाला होता. परंतु पायलटनं संवादावेळी पत्नीऐवजी प्रेयसी मारियाला देशाबाहेर पाठवायचं आहे असं म्हटलं. यूक्रेननं ५ मिनिटांत पायलटच्या प्रेयसीची ओळख पटवली. ती खूप सुंदर होती. वास्तविक फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसची ती एक एजेंट होती. जेव्हा यूक्रेनच्या लोकांना रशियाचा प्लॅन समजला तेव्हा ते रशियाला चुकीची माहिती देऊ लागले. त्यांनी पायलटला चुकीचा मॅप आणि बनावट ऑपरेशनची माहिती पाठवली.   

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया