शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेन युद्ध काही दिवसांत होणार आणखी तीव्र, जेलेन्स्कींनी दिला इशारा; रशियाकडून मोठ्या हल्ल्यांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 10:55 IST

रशियाने युक्रेनवर गेल्या चोवीस तासांत केलेल्या हल्ल्यांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १४ जण जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध आणखी तीव्र होणार आहे.

कीव्ह :

रशियाने युक्रेनवर गेल्या चोवीस तासांत केलेल्या हल्ल्यांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १४ जण जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध आणखी तीव्र होणार आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया जोरदार हल्ले चढविण्याची शक्यता आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

त्यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये केलेल्या युद्ध गुन्हेगारीची जबाबदारी घेणे रशिया टाळत आहे. आपल्या चुका स्वीकारून त्याबद्दल माफी मागण्यास रशिया तयार नाही. रशियाने केलेल्या गैरकृत्यांकडे जगाने काही प्रमाणात दुर्लक्ष केले. त्याच्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, युक्रेन या गैरकृत्यांना पायबंद घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. युक्रेनमध्ये केलेल्या अत्याचारांची रशियाला एक ना एक दिवस कबुली द्यावीच लागेल. आणखी मदत करावी...१. जेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनला जर्मनीसह अन्य पाश्चिमात्य देशांनी आणखी मदत करावी. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ व जेलेन्स्की यांच्यात युक्रेनच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली.२. रशियावर आणखी किती कडक निर्बंध लादायचे याबाबतही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. हवाई हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी युक्रेनने उभारलेली संरक्षक फळी उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे.

युक्रेनची हवाई हल्लेविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त?-    युक्रेनची हवाई हल्लेविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे.-    या युद्धामध्ये रशियाला संपूर्ण युक्रेनवर अजूनही कब्जा करता आलेला नाही. -    रशियाच्या लष्कराला काही ठिकाणी हवाई संरक्षणाची ढाल न देता आल्यामुळे नुकसान झाले आहे. -    हे लक्षात घेऊन रशियाने युक्रेनच्या हवाई हल्लेविरोधी यंत्रणेला गेल्या काही दिवसांत लक्ष्य केले होते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध