शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील चर्चेत भारताचाच बाेलबाला; ‘एस-४००’ यंत्रणेवर चर्चा अमेरिकेने टाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 09:02 IST

मंत्रीस्तरीय चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. दाेन्ही मंत्र्यांच्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटाेनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लाॅयड ऑस्टीन यांच्यासाेबत बैठका झाल्या; मात्र काेणत्याही बैठकीत एस-४०० यंत्रणेचा मुद्दा उपस्थित करण्याचे अमेरिकेने टाळले.

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये नुकतीच २ प्लस २ मंत्रीस्तरीय चर्चेची फेरी पार पडली. भारताने युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाच्या विराेधात भूमिका घेण्यासाठी अमेरिका सातत्याने दबाव टाकत आहे; मात्र या चर्चेदरम्यान भारताने अमेरिकेला विविध मुद्द्यांवर जाेरदार प्रत्युत्तर दिले; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचा पवित्रा पाहून अमेरिकेने एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी व्यवहाराचा मुद्दा या चर्चेत उपस्थित करण्याचे टाळले.मंत्रीस्तरीय चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. दाेन्ही मंत्र्यांच्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटाेनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लाॅयड ऑस्टीन यांच्यासाेबत बैठका झाल्या; मात्र काेणत्याही बैठकीत एस-४०० यंत्रणेचा मुद्दा उपस्थित करण्याचे अमेरिकेने टाळले. भारताने रशियाकडून एस-४०० संरक्षण यंत्रणा विकत घेतली आहे. अमेरिकेने या व्यवहारावर यापूर्वी आक्षेप घेतला आहे; मात्र अमेरिकेने यावरून भारतावर निर्बंध लादलेले नाही. चर्चेमध्ये रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली;  मात्र अमेरिकेने भारताच्या भूमिकेवरून काेणतेही कठाेर वक्तव्य करण्याचे टाळले. 

सावध पवित्रा...-     अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी, तसेच लष्करी सहकार्याच्या मुद्द्यावरून भारतविराेधी भूमिका घेतली हाेती. -     उपसुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी भारत भेटीवर असताना चीनचा हवाला देऊन रशियाबाबत इशारा दिला हाेता. यावर भारताने अमेरिकेच्या भूमिवरच प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे अमेरिकेलाही सावध पवित्रा घ्यावा लागला आहे. 

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाRajnath Singhराजनाथ सिंह