शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनची भूमी शत्रूला देण्याचा तोडगा अमान्य : झेलेन्स्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:32 IST

रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी शिखर बैठक

कीव्ह : युक्रेनला आपली जमीन सोडून द्यायला सांगणारा कुठलाही तोडगा आम्ही मान्य करणार  नाही, अशी स्पष्ट भूमिका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी मांडली. 

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पुढील आठवड्यात शुक्रवारी अलास्का येथे भेटणार आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही शिखर बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी हे वक्तव्य केले आहे. पुतीन हे झेलेन्स्की यांना भेटणार नसतील, तरी आपण पुतीन यांची भेट घेऊ, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांना टाळून ट्रम्प-पुतीन भेट होणार असल्याचे दिसून येत आहे. 

यासंदर्भात टेलिग्रामवर जारी केलेल्या एका निवेदनात झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनला चर्चेत सहभागी करून न घेता केलेला कोणताही शांतता करार निष्फळ ठरेल. संविधानात नमूद असलेली युक्रेनची भौगोलिक अखंडता कधीही चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेच्या टेबलावर युक्रेनची उपस्थिती असणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया