शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

१६,००० फूट उंचीवर विमान पोहोचले अन् दरवाजाच तुटला; सर्व १७४ प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:23 IST

अलास्का एअरलाइन्सने रोखली बोइंगची उड्डाणे

पोर्टलँड (अमेरिका) : अलास्का एअरलाइन्सच्या एका बोइंग ७३७-९ मालिकेतील विमानाचा दरवाजा आणि मुख्य बॉडीचा काही भाग उड्डाण सुरू असताना अचानक तुटल्यामुळे कंपनीने आपल्या ताफ्यातील या जातीच्या सर्व विमानांचे उड्डाण तत्काळ रोखले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा एअरलाइन्सने हा निर्णय घेतला.  विमानात १७४ प्रवासी आणि चालक दलाचे सहा सदस्य होते.

डीजीसीएचे विमान कंपन्यांना निर्देश

अलास्का एअरलाइनच्या विमानातील या घटनेनंतर हवाई वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी देशांतर्गत विमान कंपन्यांना त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७३७-८ मॅक्स विमानांतील आपत्कालीन एक्झिटची (बाहेर पडण्याची सुविधा) त्वरित तपासणी करण्याचे निर्देश दिले.

अलास्का एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन मिनीकुची यांनी सांगितले की, बोइंग ७३७-९ मालिकेतील सर्व ६५ विमानांचे उड्डाण आम्ही थांबविले आहे. यातील प्रत्येक विमानाची संपूर्ण तपासणी आणि देखभाल केली जाईल, त्यानंतरच त्यांना पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केले जाईल. हे काम काही दिवसांत पूर्ण होईल.

टॅग्स :Americaअमेरिकाairplaneविमान