शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या जादूच्या माध्यमातून बॉयफ्रेंडला परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:02 IST

Black Magic: एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी कथितपणे काळ्या जादूची मदत घेतली. मात्र या प्रयत्नात तिला सुमारे १.५६ लाख रुपयांचा गंडा घातला गेला.

चीनमधील शांघाई येथे एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी कथितपणे काळ्या जादूची मदत घेतली. मात्र या प्रयत्नात तिला १३ हजार युआनचा (सुमारे १.५६ लाख रुपये) गंडा घातला गेला. ही तरुणी बोगस ज्योतिषाच्या जाळ्यात अडकली. त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता या बनावट ज्योतिषांना पकडले आहे. आरोपी हे सिंगल लोकांना लक्ष्य करायचे, अशी बाब तपासातून उघड झाली आहे. ते प्रेमाशी संबंधित मंत्र आणि साधनेच्या पद्धती सांगायचे. त्यांनी फसवणूक करून ८००,००० युआन (९६ लाख रुपये)  एवढी रक्कम जमवली होती.

या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तरुणीचं नाव माई असं आहे. ती टिकटॉकवर पोस्ट केलेल्या राशिभविष्याच्या एका व्हिडीओच्या माध्यमातून या ज्योतिषांच्या जाळ्यात सापडली होती. माई हिने सुवुवातीला आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी ५९९ युआन (सुमारे ७ हजार रुपये) दिले. ज्योतिषांनी तिला तिचा बॉयफ्रेंड परत मिळू शकतो म्हणून सांगितलं, त्यामुळे ती खूप खूश झाली.

मात्र या बनावट ज्योतिषांनी बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी तिला काही विधी करावे लागतील आणि त्यासाठी तिला पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तिला दोन व्हिडीओ पाठवण्यात आले. त्यामध्ये दोन मेणबत्त्या जळत होत्या. पहिल्या मेणबत्तीचा अर्थ हा नवी नाती जोडण्याचं बॉयफ्रेंडचं लक संपुष्टात येईल आणि दुसरी मेणबत्ती पेटण्याचा अर्थ तिला तिच गुडलक मिळेल, असं सांगण्यात आलं.

त्यानंतर सुमारे आठवडाभर चालणाऱ्या कथित काळ्या जादूचा खेळ सुरू झाला. तरुणीला आरोपींनी सांगितले की, ते सैतानांकडून शक्ती घेऊन येतील. त्यामुळे तिचं नातं पूर्वीसारखं होईल. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्याशिवाय कुणाचाही विचार करणार नाही. त्यासाठी तरुणीला एक यादी देण्यात आली. यामध्ये हजारो रुपयांच्या ताईतांचे रेट लिहिलेले होते. हे आरोपी प्रेमामध्ये आपलं लक आजमावून पाहणाऱ्या लोकांना लक्ष्य करत होते. जेव्हा या तरुणीची कहाण सोशल मीडियावर आली तेव्हापासून लोकांनी तिलाही खडेबोल सुनावण्याला मागेपुढे पाहिले नाही.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टchinaचीन