शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विवस्रावस्थेतील महिला कारमधून उतरली, बंदुकीतून धडाधड गोळ्या झाडू लागली, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:01 IST

United State News: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को येथील बे ब्रिजवर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने कारमधून बाहेर येत अचानक गोळीबार सुरू करण्यास सुरुवात केली.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को येथील बे ब्रिजवर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने कारमधून बाहेर येत अचानक गोळीबार सुरू करण्यास सुरुवात केली. मात्र या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. धक्कादायक बाब म्हणजे कारमधून उतरून गोळीबार करणारी महिला ही पूर्णपणे नग्न होती. दरम्यान, कुणीतरी तिचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला. 

कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलचे कायदेशीर प्रवर्तक अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक ड्रायव्हर नग्नावस्थेत आय-८० स्पॅनवर बंदूक हवेत उंचावत आहे, अशी माहिती मिळाली होती. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सुमारे ४.४० च्या दरम्यान घडली. रिपोर्टनुसार, या महिलेने अचानक आपलं वाहन एका गल्लीमध्ये रोखलं आणि चाकू दाखवून आरडाओरडा केला. तसेच बाहेर निघून गेली. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये पुन्हा बसली आणि ओकलँडच्या दिशेने गेली. एका टोल प्लाझावर पोहोचल्यावर ती पुन्हा एकदा वाहनातून बाहेर आली. यावेळी ती विवस्त्रावस्थेत आणि हातात बंदूक घेतलेल्या स्थितीत होती.

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सदर महिला रस्त्यावरून चालताना आणि आपल्या हातातील शस्त्र हवेत उंचावताना दिसत आहे. मात्र अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी या महिलेची समजूत काढून तिला ताब्यात घेतले. सुदैवाने या घटनेमध्ये कुणाचाही मृत्यू झालाले नाही. अटकेची कारवाई झाल्यानंतर सदर महिलेचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसल्याची माहिती मिळाली. तिला एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. प्रकृतीमध्ये सुधारण्यात आल्यानंतर तिला या कृतीसाठी विविध आरोपांचा सामना करावा लागणार आहे.  

टॅग्स :United StatesअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी