शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:12 IST

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणविरुद्धची लढाई सुरूच असून सीजफायर कोणत्याही क्षणी संपवू शकतो, असे खळबळजनक विधान केले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील इस्लामाबाद शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. आता पश्चिम आशियात युद्धाचे ढग गडद झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद करण्याचा आदेश दिला असून, १३ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार) या समुद्री मार्गाची नाकेबंदी सुरू करणार असल्याचे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणविरुद्धची लढाई सुरूच असून सीजफायर कोणत्याही क्षणी संपवू शकतो, असे खळबळजनक विधान केले आहे.

"शत्रूला सीमेपासून दूर ढकलतोय" -१२ एप्रिल रोजी लेबनॉन सीमाभागातील सैनिकांची भेट घेतल्यानंतर नेतन्याहू म्हणाले की, "आमचे कमांडर आणि सैन्य शत्रूला सीमेपासून दूर ढकलण्याचे अविश्वसनीय काम करत आहेत. जोपर्यंत इस्रायलच्या सर्व नागरिकांना पूर्ण सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही." इस्लामाबाद वार्ता फेल होण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, इराण सातत्याने करारांचे उल्लंघन करत होता, जे अमेरिकेने खपवून घेतले नाही. उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांनी त्यांना या संदर्भातील माहिती दिली आहे.

इराणचाही अमेरिकेला इशारा -ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला अशा जहाजांना रोखण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांनी या मार्गावरून जाण्यासाठी इराणला शुल्क दिले आहे. या नाकेबंदीच्या घोषणेनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर इराणच्या बंदरांना धोका निर्माण झाला, तर पर्शियन खाडी किंवा ओमानच्या खाडीतील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : World War Fears: Trump's Order, Netanyahu's Ceasefire Warning Spark Tensions

Web Summary : US-Iran talks failed, escalating West Asia tensions. Trump ordered 'Strait of Hormuz' closure. Netanyahu warned ceasefire could end anytime. Iran threatened retaliation if its ports are threatened.
टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्ध