शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जेवण करता करता ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं, १०० रुपयांत झाला कोट्यवधींचा मालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 13:24 IST

truck driver finds rare orange pearl: कुणाचं नशीब केव्हा पालटेल काही सांगता येत नाही. थायलंडमधील ट्रक ड्रायव्हरसोबत काहीसं असंच झालं आहे.

कुणाचं नशीब केव्हा पालटेल काही सांगता येत नाही. थायलंडमधील ट्रक ड्रायव्हरसोबत काहीसं असंच झालं आहे. एक ट्रक ड्रायव्हर आपल्या पत्नीसोबत जेवत होता. पण जेवण संपता संपता त्याच्या हाती अशी एक गोष्ट आली की ज्यानं ट्रक ड्रायव्हरचं नशीबच पालटलं. ट्रक ड्रायव्हरच्या हाती एक नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती सापडला. नुकतंच असाच एक मोती एका शेतकऱ्याला देखील मिळाला होता आणि त्याची किंमत तब्बल २.५ कोटी इतकी होती. (truck driver finds rare orange pearl)

नेमकं काय घडलं?थायलंडच्या चोनबुरी प्रांतात ही घटना घडली. मोनथियान जानसुक नावाचा एक ट्रक ड्रायव्हर आपल्या पत्नीसोबत जेवत होता. जेवणात लँड स्नेलचा (गोगलगाय) बेत होता. जो मार्केटमधून फक्त १०० रुपयांना खरेदी केला होता. या गोगलगायच्या आतमध्ये त्यांना नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती सापडला. तो काही साधासुधा मोती नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याचं नशिबच पालटलं. कोट्यवधींच्या किमतीचा मोती

मोती मिळाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर खूप खूष झाला. मोती सापडल्याचं जसं शेजाऱ्यांना कळालं तसं परिसरातून अनेक लोक मोती पाहण्यासाठी घरी जमा झाल्याचं ट्रक ड्रायव्हरने सांगितलं. नारंगी रंगाचा मोती थायलंडमध्ये अतिशय दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे या मोतीची किंमती कोट्यवधींमध्ये असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :ThailandथायलंडSocial Viralसोशल व्हायरल