शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार दहशतवादी सईदचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 16:15 IST

हाफिज सईदचा मुलगा तलहा सईदने लाहोरमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जातेय

Imran Khan vs Hafiz Saeed Son : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेदरम्यान सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. टीव्हीनाईनच्या सुत्रांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याने लाहोरच्या सीट क्रमांक NA-122 वरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत, त्यासाठी नामांकन प्रक्रियेची मुदत शुक्रवारपर्यंत होती, मात्र उमेदवारांच्या मागणीनुसार पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आणखी दोन दिवसांची मुदतवाढ दिली होती. नामांकन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. असा दावाही केला जात आहे की ही तीच जागा आहे जिथून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान स्वतः दावा करत आहेत.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकhafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान