शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये आता चहा पिण्यावरही गंडांतर!, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 05:40 IST

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खंगू लागली आहे. परकीय गंगाजळी झपाट्याने आटू लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार सातत्याने जनतेवर निर्बंध लादू लागले आहे.

इस्लामाबाद :

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खंगू लागली आहे. परकीय गंगाजळी झपाट्याने आटू लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार सातत्याने जनतेवर निर्बंध लादू लागले आहे. सुरुवात लग्नाच्या वरातीवरून झाली. रात्री दहानंतर कोणीही वरात काढू नये, असा फतवा निघाला. आता दिवसभरात एक-दोन कप चहा कमी प्या, असे आर्जव सरकारने केले आहे.

पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांनी बुधवारी इस्लामाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानी नागरिकांना एक-दोन कप चहा कमी प्या, असे आवाहन केले. पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा  चहा आयातदार आहे. त्यासाठी कर्ज काढावे लागते. सध्या देशाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, म्हणून हे आवाहन करत असल्याची पुस्ती इक्बाल यांनी जोडली.

वर्षात रिचवला ८४ अब्जांचा चहा २०२१-२२ या आर्थिक वर्षात पाकिस्तानी नागरिकांनी ८४ अब्ज रुपये किमतीचा चहा रिचवला. पाकच्या आर्थिक अंदाजपत्रकानुसार १३ अब्जांचा चहा सरकारला आयात करावा लागला. त्यामुळे अतिरिक्त चहा पिण्याची सवय कमी करून नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. अन्यथा कर्ज काढून चहाची आयात करावी लागेल, असे इक्बाल यांचे म्हणणे आहे. आम्हाला मूर्ख समजता का, नागरिकांनी उडविली टरइक्बाल यांच्या आवाहनाची मात्र पाकिस्तानी नागरिकांनी जोरदार टर उडवली आहे. सरकार आम्हाला मूर्ख समजत आहे का, असा सवाल करत आम्ही चहा पिण्याचा हक्क कधीच सोडणार नाही, असे एका ट्विटर युझरने म्हटले आहे. अन्य एकाने हे आवाहन धुडकावण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान