शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"टैरीफ का बदला टैरीफ...!" मॅक्सिकोच्या लेडी प्रेसिडेंटच ट्रम्प यांना जशास तसं उत्तर, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 10:02 IST

डाव्या विचारसरणीच्या नेत्या क्लॉडिया शीनबाम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव वारंवार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे...

मॅक्सिकोने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफला टेरिफनेच युत्तर दिले आहे. यासंदर्भात बोलताना मॅक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शीनबाम शनिवारी म्हणाल्या, "अमेरिकेने मॅक्सिकन वस्तूंवर टेरिफ (कर/शुल्क) लावल्यानंतर, आपण आपल्या अर्थमंत्र्यांना मॅक्सिकोच्या हिताच्यादृष्टीने टेरिफ आणि बिगर-टेरिफ उपायांन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. शीनबाम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट केली आहे. यात, आपल्या सरकारला अमेरिकेसोबत संघर्ष नव्हे तर सहकार्य आणि संवाद अपेक्षित आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

डाव्या विचारसरणीच्या नेत्या क्लॉडिया शीनबाम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव वारंवार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोच्या राष्ट्रापती म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांच्या सरकारच्या आतापर्यंतच्या कामाची प्रशंसा केली. शीनबाम म्हणाल्या, "आपल्या कार्यकाळात घातक सिंथेटिक ओपिओइड फेंटेनाइलची 20 मिलियन खुराक जप्त करण्यात आली. तसेच, १,००,००० हून अधिक ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे."

चीनमधून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर 10 टक्के तर मॅक्सिकोच्या उत्पादनांवर 25 टक्के टेरीफ -राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मॅक्सिको आणि चीनविरोधात नव्या टेरिफ आदेशांवर स्वाक्षरी केली. त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर 10 टक्के आणि मॅक्सिकोकडून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के टेरीफ लावण्यासाठी आर्थिक आणीबाणीची घोषणा केली. याच बरोबर, आपण कॅनडीयन वस्तूंवरही मोठे शुल्क लावण्यासंदर्भात अमल बजावणी करू. अमेरिकेत सिंथेटिक ओपिओइड फेंटानिलची तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवेश रोखण्यात शीनबॉम प्रशासन अपयशी ठरल्याने आपण मेक्सिकन वस्तूंवर टेरीफ लादण्याचा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, या टेरिफ रेटची अंमलबजावणी 4 फेब्रुवारीपासून केली जाणार  आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाMexicoमेक्सिको